संपर्क

SITE IS MADE PURLY FOR THE PURPOSE OF THE SPREADING INFORMATION AND KNOWLEDGE ABOUT SIKH RELEGION. THERE IS NO INTENTION TO EARN MONEY FROM ANY SOURCE.

फक्त माहितीच्या वितरण उद्देशासाठी आणि सिख धर्म बद्दल माहिती मिळण्यासाठी ही वेब साइट बनविण्यात आली आहे. कोणत्याही स्रोताकडून पैसे कमविण्याचा कोणताही हेतू या कार्यामागे नाही.


सरदार तारासिंघ गोरोवाडा

सिख धर्म प्रचार कमिटी, पुणे 

घ. क्र. १०३७, धनकवडी, राजमुद्रा गृहरचना सोसायटी,

सी ब्लॉक १ समोर.  पुणे ४११०४३, महाराष्ट्र, भारत.

नोंदणी क्रमांक  ई ४५५७ तारीख : २६/०४/२००६

मो.: 98228 67778 

सिख धर्म प्रचार कमिटी चे सदस्य 

१. अध्यक्ष-  स्व. सरदार गुरनामसिंघ सरदार जैमलसिंघ होरा   
२. कार्याध्यक्ष- सरदार तारासिंघ गुरंदित्तामल गोरोवाडा
३. सदस्य- स्व. विनायक नारायण लिमये
४. खजिनदार- सरदार कुलजीतसिंघ सरदार अतरसिंघ चौधरी 
५, सदस्य- सरदार जगजितसिंघ सरदार हरिसिंघ खालसा 
६. सदस्य- सरदार - चरणजितसिंघ सरदार जसवंतसिंघ शाहाणी 
७. सदस्य- सरदार इकबालसिंघ स. तारासिंघ गोरोवाडा  

श्री. गुरु ग्रंथ साहिब (मराठी भावानुवाद) व वेबसाइट शिख धर्म प्रचार कमिटी, पुणे तर्फे केलेली आहे.


अभिप्राय देण्यासाठी येथे क्लीक करा  >>