सिख महिना (Sikh Months)

संख्या

मराठी महिना 

पंजाबी

दिवस

इंग्रजी महिना

ऋतू

1

चैत्र 

ਚੇਤ

31

14 मार्च - 13 एप्रिल

बसंत (वसंत)

2

वैशाख

ਵੈਸਾਖ

31

14 एप्रिल - 14 मे

बसंत (वसंत)

3

ज्येष्ठ

ਜੇਠ

31

15 मे - 14 जून

उन्हाळा

4

आषाढ

ਹਾੜ

31

15 जून - 15 जुलै

उन्हाळा

5

श्रावण

ਸਾਵਣ

31

16 जुलै - 15 ऑगस्ट

पावसाळी हंगाम

6

भाद्रपद

ਭਾਦੋਂ

30

16 ऑगस्ट - 14 सप्टेंबर

पावसाळी हंगाम

7

आश्र्विन

ਅੱਸੂ

30

15 सप्टेंबर - 14 ऑक्टोबर

शरद ऋतू

8

कार्तिक

ਕੱਤਕ

30

15 ऑक्टोबर - 13 नोव्हेंबर

शरद ऋतू

9

मार्गशीर्ष

ਮੱਘਰ

30

14 नोव्हेंबर - 13 डिसेंबर

हिवाळा

10

पौष

ਪੋਹ

30

14 डिसेंबर - 12 जानेवारी

हिवाळा

11

माघ

ਮਾਘ

30

13 जानेवारी - 11 फेब्रुवारी

हिवाळा/वसंत ऋतु

12

फाल्गुन 

ਫੱਗਣ

30/31

12 फेब्रुवारी - 13 मार्च

वसंत ऋतु